सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #1132 · मांडवा

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
SANTOSH PRAKASHRAO GAIKWAD
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 राहुल पांडुरंग अंभोरे, यांनी अर्ज दिला की कै. कौसाबाई पांडूरंगराव ह्या दिनांक 01/05/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.15/11/2021नुसार त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 97 - उत्तम पांडुरंग अंभोरे (खाता क्रमांक :-6061) लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 97 - जगन्नाथ पांडुरंग अंभोरे (खाता क्रमांक :-6062) लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 97 - राहुल पांडुरंग अंभोरे (खाता क्रमांक :-6063) लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 8468 दिनांक 15/11/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.