Ferfar #1672 · मिर्झापूर
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-31
- Objection until
- 2026-09-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- अनिल हरी सपकाळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31-08-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25-08-2026
लिहुन घेणार : ज्ञानदीप को - ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई वडगाव धायरी शाखा, सर्वे न ७०/२ सिंहगड अपार्टमेंट शॉप न २ पहिला मजला वडगाव बुद्रूक पुणे ४११०४१
लिहुन देणार : नारायण शंकर चट्टे रा. मिर्झापूर यांनी दिनांक 10/05/2019 प्रमाणे रक्कम रुपये 158272.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण शंकर चट्टे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ज्ञानदीप/लवादी/ १८६ / २६ -२७ दिनांक 10/05/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 158272.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.