सातबारा Watch

← साडेगांव

Ferfar #6433 · साडेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
436
Talathi
मोहन भगवान सिंगेवार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 . अर्जदार : गंगाधर दत्ता बसूळे यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे साडेगांव येथील गट क्र 436 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे. . सदर नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.