सातबारा Watch

← पिंगळी कोथाळा

Ferfar #1445 · पिंगळी कोथाळा

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
सौरभ संजय देशमुख
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 अर्जदार : अमोल बालासाहेब पऱ्हाड यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे पिंगळी को. येथील गट क्र 84 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे.सदर नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.