Ferfar #3741 · टाकळी बोबडे
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- कृष्णा गंगाधर टेकाळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार दिव्या सुरेश बोबडे यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि,मौजे टाकळी बोबडे येथिल ग.क्र.128 मधिल त्यानी त्यांच्या शेतात स्वखर्चाने एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केला असुन 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.