Ferfar #11861 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- रामा वशिष्ठ रासवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
सुधीर ज्ञानदेव पवार रा. खानापुर(खाता क्रमांक6736) यांचे सर्व्हे क्रमांक 19 गट क्रमांक 55 मधील प्लॉट नंबर 83 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 83 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भागवत रामेश्वर रोडे , (खाता क्रमांक :-10526) सर्व्हे क्रमांक 19 गट क्रमांक 55 मधील प्लॉट नंबर 83 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4626 दिनांक 05/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.