Ferfar #11864 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- रामा वशिष्ठ रासवे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
आरोग्य कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित परभणी (खानापुर) तर्फे चेअरमन श्री. जगदिश घनश्याम नवले रा. खानापुर(खाता क्रमांक2350) यांचे सर्व्हे क्रमांक 42 गट क्रमांक 97 मधील क्षेत्र 0.2404 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 201 ज्याचे अकृषिक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जयसिंग दत्तराव गरड , (खाता क्रमांक :-10528) सर्व्हे क्रमांक 42 गट क्रमांक 97 मधील प्लॉट नंबर 201 ज्याचे अकृषिक क्षेत्र 150 चौ.मी
यांना चेअरमन आरोग्य कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित परभणी (खानापुर) तर्फे चेअरमन श्री. जगदिश घनश्याम नवले यांचे ठराव/हस्तांतरण क्रमांक 67/2000 हस्तांतरण पत्र दि.24/01/2016 प्रमाणे लिहुन देणार यांनी हस्तांतरण दिली.सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले