सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11883 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- जिटी सिंधु इनोव्हेशन्स प्रा.लि. तर्फे अधिकृत संचालक 1) गजानन आत्माराम गायकवाड 2) कश्यप धोंडीबा तरकसे रा. खानापुर(खाता क्रमांक8692) यांचे सर्व्हे क्रमांक 47/3 गट क्रमांक 106 मधील क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 1 व 2 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 78.59 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सचिन नारायणराव काळे , (खाता क्रमांक :-10535) सर्व्हे क्रमांक 47/3 गट क्रमांक 106 मधील प्लॉट नंबर 1 व 2 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 78.59 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6218 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.