सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11889 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- ज्ञानदेव किशनराव शिंदे, कुंडलिक किशनराव शिंदे अ.पा.क आई धारुबाई किशनराव शिंदे यांचे तर्फे मु.आम श्रीरंग ग्यानोजी शिंदे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 46 गट क्रमांक 105 मधील प्लॉट नंबर 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 210 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 210 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नर्मदादेवी हरीनारायणजी सोमानी , (खाता क्रमांक :-10541) सर्व्हे क्रमांक 46 गट क्रमांक 105 मधील प्लॉट नंबर 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 210 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2559 दिनांक 07/05/1991 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.