सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11890 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- सागर वसंत पाटील यांचे तर्फे मु.आम म्हणुन आकाश वसंत पाटील (मु.आम दस्तक्रमांक 7830/2021) रा. खानापुर(खाता क्रमांक2373) यांचे सर्व्हे क्रमांक 21 गट क्रमांक 58 मधील प्लॉट नंबर 12 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 12 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अभिषेक गोविंद सोनी , (खाता क्रमांक :-10542) सर्व्हे क्रमांक 21 गट क्रमांक 58 मधील प्लॉट नंबर 12 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 387 दिनांक 31/01/2022 प्रमाणे रक्कम रुपये 257000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.