सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11891 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- संदीप मधुकरराव साखरे रा. खानापुर(खाता क्रमांक10392) यांचे सर्व्हे क्रमांक 25 गट क्रमांक 83 ब्लॉक डी मधील प्लॉट नंबर 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामराव गणेशराव देशमुख , (खाता क्रमांक :-10543) सर्व्हे क्रमांक 25 गट क्रमांक 83 ब्लॉक डी मधील प्लॉट नंबर 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8766 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.