सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11898 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- कोंडाबाई किसनराव शिंदे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 4 गट क्रमांक 13 मधील प्लॉट नंबर 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी कोंडाबाई किसनराव शिंदे यांना सुभाष वामनराव गरुड यांच्याकडुन दस्तक्रमांक 2399/2005 अन्वये खरेदी झाला होता. सुभाष वामनराव गरुड यांना आशा विठ्ठलसिंह राजपुत यांच्याकडुन दस्तक्रमांक 2855/2003 अन्वये खरेदी झाला होता. आशा विठ्ठलसिंह राजपुत यांना मधुकरराव बळवंतराव सुभेदार यांच्याकडुन दस्तक्रमांक 3037/87/2002 अन्वये खरेदी झाला होता. लिहुन घेणार : अशोक ज्ञानोबा शेळके , (खाता क्रमांक :-10547) सर्व्हे क्रमांक 4 गट क्रमांक 13 मधील प्लॉट नंबर 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी संमती देणार :- 1) जिजाबाई सुभाष गरुड 2) गयाबाई अर्जुन होंडे 3) प्रयागबाई देविदास चापके 4) सत्यभामा रमेश लहाणे 5) संजिवनी कुंडलीक होंडे 6) अंजना ज्ञानोबा दुधाटे 7) अर्चना दत्ता हरकळ यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1586 दिनांक 15/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 216000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.