Ferfar #11904 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार :- मयताचे नाव कमी करणे
लिहुन देणार:-
श्री/श्रीमती बाबुराव नानासाहेब थोरात यांनी अर्ज दिला की, गट नं 223 व 224 मधिल खातेदार मथुराबाई नानासाहेब थोरात हे दि. 13/05/2023 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.