Ferfar #11910 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- रामा वशिष्ठ रासवे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
महमंद इसा महमंद युसुफ रा. खानापुर(खाता क्रमांक1398) यांचे सर्व्हे क्रमांक 20 गट क्रमांक 57 मधील क्षेत्र 0.0404 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 6 ज्याचे अकृषिक क्षेत्र 104 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वप्निल विष्णुलाल जैस्वाल , (खाता क्रमांक :-10549) सर्व्हे क्रमांक 20 गट क्रमांक 57 मधील प्लॉट नंबर 6 ज्याचे अकृषिक क्षेत्र 104 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8366 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.