Ferfar #11912 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- रामा वशिष्ठ रासवे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
विजेता उत्कर्ष वरपुडकर रा. खानापुर(खाता क्रमांक4050) यांचे सर्व्हे क्रमांक 60 गट क्रमांक 114 मधील प्लॉट नंबर 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 242 चौ.मी मधुन 6.05 चौ.मी रोडकर्व्ह वजाजाता राहिलेले क्षेत्र 235.95 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 242 चौ.मी मधुन 6.05 चौ.मी रोडकर्व्ह वजाजाता राहिलेले क्षेत्र 235.95 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लीला जगदीशचंद्र मुंदडा , (खाता क्रमांक :-10551) सर्व्हे क्रमांक 60 गट क्रमांक 114 मधील प्लॉट नंबर 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 242 चौ.मी मधुन 6.05 चौ.मी रोडकर्व्ह वजाजाता राहिलेले क्षेत्र 235.95 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 838 दिनांक 05/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.