Ferfar #11929 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- रामा वशिष्ठ रासवे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
मझरोदीन बशीरोद्दीन ,श्रीपती श्रावणकुमार अंभुरे रा. खानापुर(खाता क्रमांक2) यांचे सर्व्हे क्रमांक 47 सर्वे क्रमांक 111 मधील क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 9 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 166.43 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हेमा गजानन शिराळे , (खाता क्रमांक :-10559) सर्व्हे क्रमांक 47 सर्वे क्रमांक 111 मधील प्लॉट नंबर 9 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 166.43 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4374 दिनांक 18/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.