Ferfar #11931 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- रामा वशिष्ठ रासवे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
गजानन देविदास गवळी ,सतीश सखाराम गवळी रा. खानापुर(खाता क्रमांक1906) यांचे सर्व्हे क्रमांक 34 गट क्रमांक 62 मधील क्षेत्र 0.9684 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 32 ज्याचे अकृषिक क्षेत्र 144 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
तातेराव कोंडीबा नाईकनवरे ,सरिता तातेराव नाईकनवरे , (खाता क्रमांक :-10561) सर्व्हे क्रमांक 34 गट क्रमांक 62 मधील प्लॉट नंबर 32 ज्याचे अकृषिक क्षेत्र 144 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7477 दिनांक 14/11/2019 (चुक दुरुस्तदस्त क्रमांक 260/2020) प्रमाणे रक्कम रुपये 288000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.