सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11932 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : श्रीराम फायनांन्स लिमिटेड शाखा परभणी, परभणी 1 लिहून देणार : बाळासाहेब रामप्रसाद भारती रा. खानापुर यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9204 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम फायनांन्स लिमिटेड शाखा परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.