सातबारा Watch

← मांगणगाव

Ferfar #1837 · मांगणगाव

परभणी, परभणी · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
निलीमा शंकरराव पारपेल्ली
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- इंद्राबाई पुरभाजी वायवळ रा. मांगणगाव(खाता क्रमांक5440) गट/सर्व्हे क्रमांक51, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रोहिदास पुरभाजी वायवळ , (खाता क्रमांक :-5806)गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2344 दिनांक 23/02/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.