Ferfar #1369 · धारणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- सोपान बापूराव गुट्रटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार :
लिहून घेणार : गणेश लिंबाजी वायभासे
यांनी SBH बॅक शा परभणी कर्ज रु 2,27,000/- गणेश लिंबाजी कडे - 363
सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : नावे- गणेश लिंबाजी - 731
बोजा रु 50000/- - 731
स्टेट बॅक ऑ है कृ वि शाखा परभणी - 731
रु. 25,000/- गणेश लिंबाजी वायभासे यांनी कर्ज घेतले. - 9541
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ वि शा परभणी - 9541
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.