Ferfar #1351 · करडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- राघोजी सगन रणखांब
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026
लिहून घेणार : परभणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या परभणी, परभणी 1
लिहून देणार : रुखमीनबाई माऊली खिस्ते रा. करडगांव यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 8/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक परभणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 3092026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.