Ferfar #1809 · समसापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- सोपान बापूराव गुट्रटे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार :
लिहून घेणार : शंकुतलाबाई भ्र.गिरजाप्पा नरहिरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 77/78 तपशिल : दिनांक 14/07/2015 रोजी SBI ADB new mondha parbhani चा शकुंतलाबाई गिरजाप्पा नरहिरे यांच्या नावे र.रु. 335000/- कर्ज. ( 1612 ) - 1770
नावे- शंकुतलाबाई गिरजाप्पा ( 1224 )
बोजा रु 50000/- ( 1224 ) - 1770
शंकुतलाबाई भ्र.गिरजाप्पा यांची ( 839 )
बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण
नावे - शकुंतलाबाई गिरजाप्पा ( 1068 )
बोजा रु 30000/- ( 1068 ) - 1770
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.