सातबारा Watch

← दुर्डी

Ferfar #1137 · दुर्डी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
पद्माकर संदिपान शेटे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मुंजाजी बेगाजी आळसे यांनी अर्ज दिला आहे कि, मौजे दुर्डी शिवारात शेत गट नं 85 मध्ये त्यांचा बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जा वरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.