सातबारा Watch

← मुरुंबा

Ferfar #2439 · मुरुंबा

परभणी, परभणी · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
पद्माकर संदिपान शेटे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- चंद्रकलाबाई सखाराम झाडे रा. मुरुंबा(खाता क्रमांक595) गट/सर्व्हे क्रमांक185, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- तुकाराम सखाराम झाडे , (खाता क्रमांक :-1337)गट/सर्व्हे क्रमांक 185 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5506 दिनांक 29/06/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.