सातबारा Watch

← साबा

Ferfar #1226 · साबा

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
48/3
Talathi
पद्माकर संदिपान शेटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026 लक्ष्मीबाई गोरखनाथ चांदणे यांनी अर्ज दिला आहे कि, मौजे साबा शिवारात शेत गट नं 48/3 मध्ये त्यांचा बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जा वरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.