Ferfar #2950 · मिरखेल
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- सोपान बापूराव गुट्रटे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : परभणी नागरीसहकारी पतसंस्था मर्या , परभणी
लिहुन देणार : कृष्णा शंकरराव देशमुख रा. मिरखेल गट नंबर/ सर्वे नंबर 271 यांनी यांचेकडील क्रमांक 21 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.28 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा शंकरराव देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 21 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.