सातबारा Watch

← ताडलिमला

Ferfar #2632 · ताडलिमला

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-14
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
258, 320
Talathi
दिपाली बळीराम मुटकुळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-08-2026 लिहून घेणार : मा.जनरल मॅनेजर श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एल एल पी ,आमडापूर , परभणी 1 लिहून देणार : आकाश ज्ञानदेव नावळे रा. ताडलिमला यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मा.जनरल मॅनेजर श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एल एल पी ,आमडापूर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.