सातबारा Watch

← ताडलिमला

Ferfar #2650 · ताडलिमला

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
209, 213
Talathi
दिपाली बळीराम मुटकुळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.परभणी लिहून घेणार : संतोष हरिभाऊ काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी संतोष हरिभाऊ 197000/- ( 1470 ) यांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी संतोष हरिभाऊ 197000/- ( 1470 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. परंतु सातबारावर इतर अधिकारात : स्‍टेट बॅंक ऑफ हैदराबाद शा परभणी चा बोजा 1.नारायण मानेजी 220000/- 2.बापुराव मानेजी 212000/- 3.संतोष हरिभाऊ 197000/- ( 1470 ) रु अशी नोंद आहे व 1.नारायण मानेजी 220000/- 2.बापुराव मानेजी 212000/- यांच्याकडे बँकेचा बोजा असल्याने स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी 1.नारायण मानेजी 220000/- 2.बापुराव मानेजी 212000/-बोजा जुना फेरफार (1470)रु अशी नोंद घेण्यात आली