सातबारा Watch

← पांढरी

Ferfar #923 · पांढरी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-11-18
Objection until
2025-12-03
Certified
—
Gat / Survey
61, 76
Talathi
उर्मिला मारोतराव गायकवाड
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 18/11/2025 लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि मुंबई, शिवाजी नगर पुणे लिहुन देणार : चंद्रकांत त्रिबंकराव ढोले रा. पांढरी गट नंबर/ सर्वे नंबर 61, 76 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 18/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 94393/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.94 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत त्रिबंकराव ढोले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 178/2025/वसुली/विवअ पुणे/मसकाक १५६/दिनांक 25/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 94393/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.