Ferfar #966 · पांढरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- दिपाली बळीराम मुटकुळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा परभणी
गहाणखत लिहुन देणार : गिताबाई सखाराम खटींग रा. पांढरी यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8266-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 497000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिताबाई सखाराम खटींग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 497000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.