Ferfar #8561 · टाकळी कुंभकर्ण
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 566
- Talathi
- कपिल रामराव फत्तेपुरकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026
लिहुन देणार:-
गणेश जगन्नाथ फरकंडे ,स्वप्निल ज्ञानेश्वर फरकंडे - - -(खाता क्रमांक8516) यांचे गट/सर्व्हे क्रमांक566, अकृषिक क्षेत्र 0.5235 हे.आर.चौ.मी पैकी अकृषिक क्षेत्र प्लॉट नं (29) 153.75 चौ.मी आणि हे त्यांनी
लिहुन घेणार :
अभिजीत रामकृष्ण इटोलीकर ,जयेश गोपाळराव गाजरे ,महेश भास्करराव कुलकर्णी ,यशवंत हरिहरराव पाटील - - -, (खाता क्रमांक :-28344)गट/सर्व्हे क्रमांक 566 अकृषिक क्षेत्र प्लॉट नं (29) 153.75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4830 दिनांक 10/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
जा.क्रं २०१२/जमा-१ अकृषिक/कावी- तहसिल कार्यालय परभणी दिनांक २८ /०३ /२०१२