Ferfar #6308 · असोला
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 830
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
.
अर्जदार :-मनिषा श्रीराम जावळे यांचे मौजे असोला येथे गट क्र.830 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यामध्ये एक बोअरवेल घेतलेला आहे त्याची
नोंद 7/12 वर करण्यासाठी अर्ज ,शपथपत्र प्राप्त झाले ,करीता नोंद घेण्यात आली.