सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10420 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- भगवान बापूराव आवचार यांचे गट/सर्व्हे क्रमांक35, अकृषिक क्षेत्र 1.9318 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नागोराव ईसनाजी काळे , (खाता क्रमांक :-12355)गट/सर्व्हे क्रमांक 35 प्लॉट क्र.5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी सदरील प्लॉट अनीता भगवानराव आवचार ,रजनीकांत भगवानराव आवचार यांच्या क्षेत्रातून कमी करण्यात आले. यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2493 दिनांक 11/05/1987 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.