सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10474 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 लिहुन देणार:- बालाजी अशोकराव रोकडे ,वर्षा बालाजी रोकडे (खाता क्रमांक8868) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101, प्लॉट क्र. 9 ज्याचे अकृषिक क्षेत्र 209.6 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भगवान पुरभाजी डोंबे , (खाता क्रमांक :-12422)गट/सर्व्हे क्रमांक 101, प्लॉट क्र. 9 ज्याचे अकृषिक क्षेत्र 209.6 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8234 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.