Ferfar #10486 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
कल्पना विनोद भंडारी रा. कारेगांव(खाता क्रमांक12170) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139,अकृषिक क्षेत्र 0.0281 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 137.146 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रेखा अशोकराव पवार , (खाता क्रमांक :-12432)गट/सर्व्हे क्रमांक 139 प्लॉट क्र.13 ज्याचे अकृषिक क्षेत्र 137.146 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7752 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.