सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10487 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- नागनाथ मुकुंदशास्त्री ईनामदार रा. कारेगांव(खाता क्रमांक9326) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70, अकृषिक क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.11ए ज्याचे अकृषिक क्षेत्र 162 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विष्णुशास्त्री रंगनाथराव आसोलेकर , (खाता क्रमांक :-12431)गट/सर्व्हे क्रमांक 70 प्लॉट क्र.11ए ज्याचे अकृषिक क्षेत्र 162 चौ.मी नागनाथ मुकुंदशास्त्री ईनामदार तर्फे सर्वाधिकार पत्र धारक गोविंद विष्णुशास्त्री आसोलेकर ( 2424/2021 ) यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8295 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 221000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.