सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10489 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- आप्पा पंधरीनाथ वावरे ,कु.द्रोपदी पंढरीनाथ पावरे,प्रदिप पंढरीनाथ वावरे ,पार्वती पंढरीनाथ वावरे ,संदिप पंढरीनाथ वावरे रा. कारेगांव यांचे गट/सर्व्हे क्रमांक69, अकृषिक क्षेत्र 0.3311 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.95 ज्याचे अकृषिक क्षेत्र 423.90 .चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजेश गणेश मंत्री , (खाता क्रमांक :-7130)गट/सर्व्हे क्रमांक 69 प्लॉट क्र.95 ज्याचे अकृषिक क्षेत्र 423.90 .चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1181 दिनांक 08/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 590000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.