सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10492 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मिरा पंढरीनाथ भालेराव रा. कारेगांव(खाता क्रमांक6633) यांचे गट/सर्व्हे क्रमांक102, अकृषिक क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.7 ज्याचे अकृषिक क्षेत्र 67.50 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोपीनाथ विश्वनाथ सोनटक्के , (खाता क्रमांक :-12428)गट/सर्व्हे क्रमांक 102 प्लॉट क्र.7 ज्याचे अकृषिक क्षेत्र 67.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7212 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.