Ferfar #10510 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
रामेश्वर मलीकार्जुन कुबडे गट/सर्व्हे क्रमांक102, प्लॉट क्र. 24 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आनंदी भास्कर बेंगाळ , (खाता क्रमांक :-12439)गट/सर्व्हे क्रमांक 102, प्लॉट क्र. 24 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी
(रामेश्वर मलीकार्जुन कुबडे यांनी बसवराज नागसेट्टी कुसनुरे यांच्या कडून दस्त क्र. 2580/2005 ने खरेदी केला होता.
बसवराज नागसेट्टी कुसनुरे यांनी पंडीतराव मारोतराव क्षीरसागर यांच्या कडून दस्त क्र. 2424/1993 ने खरेदी केला होता.)
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5346 दिनांक 30/08/2014 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.