सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10523 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- बालासाहेब बाबुराव अवचार रा. कारेगांव(खाता क्रमांक198) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, अकृषिक क्षेत्र 0.1280 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.7,8,9 असे एकूण तीन प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 456.43 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विठ्ठल केशवराव भुसारे , (खाता क्रमांक :-11998)गट/सर्व्हे क्रमांक 21 प्लॉट क्र.7,8,9 असे एकूण तीन प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 456.43 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4132 दिनांक 15/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 590000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.