Ferfar #10527 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
अशोक श्रीरंगराव वाघमारे रा. कारेगांव(खाता क्रमांक9961) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, अकृषिक क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 151 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हनुमान परसराम पतंगे , (खाता क्रमांक :-12449)गट/सर्व्हे क्रमांक 21 प्लॉट क्र.5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 151 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6565 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.