सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10528 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- दत्ता मधुकरराव इंगळे रा. कारेगांव(खाता क्रमांक8761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49, अकृषिक क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.28/1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 162 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वैजनाथ पुरभाजी वावरे , (खाता क्रमांक :-10965)गट/सर्व्हे क्रमांक 49 प्लॉट क्र.28/1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 162 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8513 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 222000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.