सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10535 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- इंदुमती रामराव वडकुते रा. कारेगांव(खाता क्रमांक2511) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86, अकृषिक क्षेत्र 0.0385 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.6 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 205 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आकाश दशरथ काळे , (खाता क्रमांक :-12444)गट/सर्व्हे क्रमांक 86 प्लॉट क्र.6 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 205 चौ.मी इंदुमती रामराव वडकुते तर्फे मु.आम.म्हणून आकाश दशरथ काळे ( मु.आम.दस्त क्र.644/2026 ) यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8236 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.