सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10537 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- प्रदिप कांतीचंद गोलेच्छा रा. कारेगांव(खाता क्रमांक165) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68, अकृषिक क्षेत्र 0.2872 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.12 ज्याचे अकृषिक क्षेत्र 99.530 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोविंद राजाराम शिंदे , (खाता क्रमांक :-12456)गट/सर्व्हे क्रमांक 68 प्लॉट क्र.12 ज्याचे अकृषिक क्षेत्र 99.530 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8795 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.