Ferfar #10541 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
प्रदिप कांतीचंद गोलेच्छा रा. कारेगांव(खाता क्रमांक165) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68, अकृषिक क्षेत्र 0.2872 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.15 ज्याचे अकृषिक क्षेत्र 128.880 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपक अशोक अंचुळे , (खाता क्रमांक :-12452)गट/सर्व्हे क्रमांक 68 प्लॉट क्र.15 ज्याचे अकृषिक क्षेत्र 128.880 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7566 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.