Ferfar #10543 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
रमेश धोंडीबा जाधवर रा. कारेगांव(खाता क्रमांक9441) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145, अकृषिक क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र .1 व 2 ज्याचे एकूण अकृषिक क्षेत्र 260 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उज्ज्वल जितेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-12458)गट/सर्व्हे क्रमांक 145 प्लॉट क्र .1 व 2 ज्याचे एकूण अकृषिक क्षेत्र 260 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जिंतूर जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3283 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1725000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.