सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #10549 · कारेगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
141, 142
Talathi
सोनाली राजाराम कदम
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- किशोर शंकरलाल मंत्री ,गोविंदप्रसाद जगन्नाथजी अजमेरा (खाता क्रमांक10619) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141, अकृषिक क्षेत्र 0.0903 हे.आर.चौ.मी मधील प्लॉट क्र. 20 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180.74 चौ.मी हे त्यांनी किशोर शंकरलाल मंत्री ,गोविंदप्रसाद जगन्नाथजी अजमेरा (खाता क्रमांक10619) गट/सर्व्हे क्रमांक142, अकृषिक क्षेत्र 0.0393 हे.आर.चौ.मी मधील प्लॉट क्र. 20 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 14.54 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अश्विनी शिवाजी सस्ते , (खाता क्रमांक :-12460)गट/सर्व्हे क्रमांक 141, प्लॉट क्र. 20 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180.74 चौ.मी अश्विनी शिवाजी सस्ते , (खाता क्रमांक :-12460)गट/सर्व्हे क्रमांक 142, प्लॉट क्र. 20 चा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 14.54 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1616 दिनांक 02/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.