Ferfar #10556 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
अवधुत रामभाऊ खडके (खाता क्रमांक5395) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68, प्लॉट क्र.7 व 8 मधील रो हाउस क्र. 217 ज्याचे अकृषिक क्षेत्र 78.08 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संतोष विठ्ठल टेकनुर , (खाता क्रमांक :-12462)गट/सर्व्हे क्रमांक 68, प्लॉट क्र.7 व 8 मधील रो हाउस क्र. 217 ज्याचे अकृषिक क्षेत्र 78.08 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3449 दिनांक 23/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.