सातबारा Watch

← धर्मापुरी

Ferfar #4028 · धर्मापुरी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
देविदास हिलाल महाले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026 लिहुन देणार:- नागोराव लिंबाजी निर्मळ रा. धर्मापुरी(खाता क्रमांक846) यांचे गट/सर्व्हे क्रमांक115, अकृषिक क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमाक 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 0.0215.12 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जीवन मोहनराव बुरंगे , (खाता क्रमांक :-2519) गट/सर्व्हे क्रमांक 115 प्लॉट क्रमाक 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 0.0215.12 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2975 दिनांक 19/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.