Ferfar #4047 · धर्मापुरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- देविदास हिलाल महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
मंगेश मधुकरराव कुर्डुकर ,मनिष महेशराव कुर्डुकर ,महेश मधुकरराव कुर्डुकर ,शुभांगी महेश कुर्डुकर - - -(खाता क्रमांक2462) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145, अकृषिक क्षेत्र 5.4200 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 83 ज्याचे अकृषिक क्षेत्र 280.99 चौ.मी. मधून गोलाईचे क्षेत्रफळ 9.920 चौ.मी. वजा जाता शिल्लक क्षेत्रफळ 271.070 चौ.मी.व प्लॉट क्रमांक 84 ज्याचे अकृषिक क्षेत्र 159.700 चौ.मी.मधून गोलाईचे क्षेत्रफळ 6.050 वजा जाता शिल्लक क्षेत्रफळ 153.65 चौ.मी.असे दोन्ही प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 424.72 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्वेता व्यंकटराव धुंदे , (खाता क्रमांक :-2560)गट/सर्व्हे क्रमांक 145 प्लॉट क्रमांक 83 ज्याचे अकृषिक क्षेत्र 280.99 चौ.मी. मधून गोलाईचे क्षेत्रफळ 9.920 चौ.मी. वजा जाता शिल्लक क्षेत्रफळ 271.070 चौ.मी.व प्लॉट क्रमांक 84 ज्याचे अकृषिक क्षेत्र 159.700 चौ.मी.मधून गोलाईचे क्षेत्रफळ 6.050 वजा जाता शिल्लक क्षेत्रफळ 153.65 चौ.मी.असे दोन्ही प्लॉटचे अकृषिक क्षेत्र 424.72 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9048 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800005 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.